महाराष्ट्र

सरपंच शितलताई केदार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार जाहिर

मधुकर केदार.अहमदनगर.शेवगाव तालुक्यतिल बर थाटे येथिल सरपंच यसौ स वा नय न द वा . ले. ना ता राज्य शितलताई भगवान केदार यांना नुक्ताच ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वर्ष जयंतीनिमित्त देन्यात् येनारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार २०२५ के अंतर्गत राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न समाजभूषण पुरस्कार जाहिर करन्यात अला आहे। सदर पुरस्कार सरपंच सौ. शितलताई केदार यानी  सामाजिक व विविध क्षेत्रात मध्ये  ऊलेखनीय कार्याची यात्री घेऊन पुरस्कार जाहिर करन्यात आला आहे। हा पुरस्कार रविवार दि. २५ मे रोजी सोलापुर येथिल मेड लोन्स येथे फाउंडेशनच्या वेटिने ने आयोजित केलेलिया कार्यक्रम में राज्यातिल प्रमुख मन्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविन्यात येनार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष अशोक मेरेड यानि पत्राद्वारे दिल्ली आहे।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp