ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
करमाड पोलीसाची धडाकेबाज कामगिरी

छत्रपती संभाजी नगर. ज्ञानेश्वर एकनाथ सोळुंके वय ४६ वर्षे रा. करमाड ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी २९/०४/२०२५ रोजी पो.स्टे करमाड येथे फिर्याद दिली की, दि.२८/०४/२०२५ रोजी रात्री ०१:३० वा.ते ०२:०० वाजेच्या दरम्यान फिर्यादीचे शेत गट नं-८२ मौजे-करमाड शिवार येथुन हिरव्या रंगाचे जुने वापरते जॉन डियर ट्रैक्टर ज्याचा पासिंग क्र. MH-२०AS-२७५३ असा असलेला मॉडेल ५१०४ ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार करमाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रताप नवघरे यांच्या सूचनेप्रमाणे तयामिक अंमलदार पोह/ शिवाजी मदेवाड यांनी सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गोनिय बातमीदारांच्या मदतीने माहिती मिळवली असता सदरचा गुन्हा हा १. गणेश अर्जुन पेटेकर रा. खंडाळा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर २) अभिषेक काकासाहेव चौधरी वय २४ वर्षे रा. गारखेडा नं-२ जि.छत्रपती संभाजीनगर, ३) संतोष सुदाम भालेकर वय २८ वर्षे रा.चित्तंपिंपळगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगर, ४) शाम साईनाथ चोथरी वय १८ वर्षे रा. गारखेडा नं-२ जि. छत्रपती संभाजीनगर व न्यांचे साथीदारांनी केल्याची खात्रीलायक यातमी मिळाल्याने सदर आरोपी क्र. १ गणेश अर्जुन पंटेकर याम दि.०४/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आले सदर आरोपी गणेश पेटेकर यांची विचारपूस केली असता मी व माझे मित्रांनी पिंप्रीराजा येथून एक जॉन डियर ट्रॅक्टर व झाल्टा फाटा येथून एक जॉन डियर ट्रॅक्टर व करमाड येथून एक असे तीन ट्रैक्टर चोरल्याची कबुली दिल्याने तीन ट्रॅक्टर पेकी ४,६००००/-रुपये किंमतांचे एक ट्रैक्टर व रोटवंटर बीड येथुन जप्त करण्यात आला आहे. आरोपी क्र. २ ते ४ यांना दि.०७/०५/२०२५ गंजी अटक करुन त्यांचेकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आरोपी क्र.५ राजेंद्र ऊर्फ बबुल कड़वा मते रा खातगाव ता पेठण जि.छ. संभाजीनगर यांचे मदतीने करमाड येथील एक जॉन डियर व प्रिपीराजा चोरुन घेऊन गेलेले एक जॉन डियर कंपणीचे दोन ट्रैक्टर आरोपी क्र. ६ स्वप्नील अतुल किनगे रा सिराधीन ना मलकापूर जि बुलढाणा यांना विकल्याची कबुली दिल्याने करमाड येथील रामेश्वर एकनाथ साळुंके यांचे व प्रिपोगजा येथील रामेन्बर राधाकिसन घोरपडे । पिंप्रीराजा यांचे जॉन डियर ट्रॅक्टर व रोटावेटर असे एकूण ५,०००००/- रुपयाचे दान ट्रॅक्टर व रोटाचंटर आरोपी स्वप्नील अतुल किनगे । सिराधीन ता मलकापूर जि बुलडाणा याचेकडून जप्त करण्यात आले आहे.
तीन ट्रॅक्टर व दोन रोटावेटर असा एकूण ९,६०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूणां सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पुजा नांगर यांचे मार्गदर्शनाखाली महा.पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे,शिवाजी मदेवाड़, सुनिल गोरे, नांगलील, विजयसिंग जारवाल, विनोद खिल्लारे, संतोष टिमकीकर,शकुन बनकर, शाम ढवळे,यांनी केली आहे.